Kishori Pednekar on Deepak Kesarkar Mimicry : ते केसरकर डुलक्या काढत होते, पेडणकरांची टीका
शिंदेंच्या मेळाव्यात उत्साह नव्हता अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय. मंत्री दीपक केसरकर व्यासपीठावर डुलक्या घेत होते, असं सांगत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या पाहुयात..