Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांची आणखी एक घोटाळ्याच्या आरोपात चौकशी होणार

Continues below advertisement

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. वरळीच्या गोमाता नगर एसआरएतील कथित घोटाळ्यानंतर आता दादरमधील एसआरए घोटाळ्याच्या चौकशीत किशोरी पेडणेकर यांचं नाव एका अधिकाऱ्यानं घेतलंय. दादरमध्ये पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीबाबत ही नवी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. दादरमधील प्रकरणात अटक केलेल्या मनपा अधिकाऱ्याने किशोरी पेडणेकरांना पैसे दिल्याचा जबाब दिला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केलीय. त्यामुळे वरळीनंतर आता दादरमधील एसआरए प्रकरणात किशोरी पेडणेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे..... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram