Kishori Pednekar : जर आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेतली तर लॉकडाऊन होणार नाही - किशोरी पेडणेकर

Continues below advertisement

मुंबईत कोरोना (Corona) रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिका नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील, अशी माहिती BMC महापौर किशोरी पेडणेकर ( kishori pednekar) यांनी दिली. 

गेल्या आठ दिवसांपासून राज्यासह मुंबईत वाढत असलेली कोरोना रूग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेने कोरोना विरोधात लढण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. त्याबरोबरच BMC आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत 20 हजार कोरोना रूग्णांचा टप्पा पार झाला तर मिनी लॉकडाऊन लावावा लागेल, असे सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram