Kishori Pednekar Covid Body Bag Scam: किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा
Continues below advertisement
Kishori Pednekar Covid Body Bag Scam: किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा, बॉडी बॅग किट खरेदीत गैरव्यवहार प्रकरणात २८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईओडब्ल्यूला निर्देश.
Continues below advertisement