Kishori Pednekar : कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांची ईडी चौकशी ,किरीट सोमय्या ईडी कार्यालयात

Continues below advertisement

Kishori Pednekar : कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांची ईडी चौकशी , भाजप नेते किरीट सोमय्या ईडी कार्यालयात 
किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली.. कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांची ईडी चौकशी झाली.. भाजप नेते किरीट सोमय्याही ईडी कार्यालयात पोहोचले होते..ईडीला सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, यापुढे चौकशीसाठी बोलावलं नाही अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram