Kishori Pednekar on Bhaubij : सख्ख्या भावांनी पाठ फिरवली, आता हनुमानालाच भाऊ मानते - किशोरी पेडणेकर
Continues below advertisement
शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांनी हनुमानाला ओवाळत भाऊबीज साजरी केली. सख्ख्या भावांनी पाठ फिरवल्यापासून मी हनुमानालाच भाऊ मानते, त्यामुळे भाऊबीजेनिमित्त हनुमानाला ओवाळलं असं त्यांनी सांगितलं
Continues below advertisement