Kishori Pednekar : एकाही गाळेधारकांने सांगितलं तर मी स्वत: कुलूप लावते : किशोरी पेडणेकर
माझे सगळे गाळे दाखवा मी कुलूप लावते अशी प्रतिक्रीया किशोरी पेडणेकर यांनी दिलीय. तर आपल्याला जाणीवपूरक जेरीस आणलं जातंय असंही पेडणेकर म्हणाल्य़ा.