Kishori Pednekar Body Bag Scam: आर्थिक गुन्हे शाखेकडून किशोरी पेडणेकर यांची चौकशी

Continues below advertisement

Kishori Pednekar Body Bag Scam: आर्थिक गुन्हे शाखेकडून किशोरी पेडणेकर यांची चौकशी कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरणी,   माजी महापौर किशोरी पेडणेकर दुसऱ्यांदा चौकशीसाठी EOW कार्यालयात हजर. पेडणेकर यांची सोमवारी दोन तास आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram