गुन्हा दाखल केला, मात्र अनधिकृत रुग्णालयाला परवानगी देणारे मुंबई मनपाचेच अधिकारी - किरीट सोमय्या

Continues below advertisement

मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉल येथे लागलेल्या आगीला 36 तास उलटून गेले आहेत. या अग्नितांडवाने 11 रुग्णांचा जीव घेतला आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रीम्स मॉल मॅनेजमेंटमधील एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवानसह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडुप पोलिस ठाण्यात राकेश वाधवान यांच्यासह अन्य काही जणांविरोधात कलम 304, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram