Kirit Somaiyya यांचा उद्या नवीन बॉम्ब, 127 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार, Shivsena NCP रडारवर
Continues below advertisement
Kirit Somaiya : शिवसेना, राष्ट्रवादीचा एक-एक मंत्री किरीट सोमय्या यांच्या रडारवर, 2 मंत्र्यांच्या घोटाळ्यांची फाईल हाती लागली आहे, 127 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचा किरीट सोमय्यांनी दावा केला आहे. उद्या ते हा घोटाळा सर्वांसमोर आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement