Kirit Somaiya ON Sanjay Raut : किरीट सोमय्या उद्या संजय राऊतांविरोधात तक्रार करणार
abp majha web team
Updated at:
08 May 2022 01:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. उद्या किरीट सोमय्या संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता सोमय्या मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहेत. यावेळी मेधा आणि नील सोमय्या उपस्थित राहणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिलीय.