Kirit Somaiya Vs Anil Parab : सोमय्या नारायण राणेंच्या घरी हातोडा का नेत नाहीत? : अनिल परब
Continues below advertisement
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर माजी मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केलाय. सोमय्या नारायण राणे, सुभाष देशमुख यांच्या घरावर हातोडा का चालवत नाहीत असा सवाल परब यांनी विचारलाय.. तसंच सोमय्यांविरोधात फौजदारी दावा दाखल करणार असल्याचंही परब यांनी म्हटलंय..
Continues below advertisement