Kirit Somaiya : SRA घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात सोमय्यांचे आरोप, आज कगदपत्र करणार सादर

भाजप नेते किरीट सोमय्या आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आणखी एका एसआरए घोटाळ्याप्रकरणी कागदपत्रं देणार आहेत. गोमातानगर एसआरए प्रकल्पात पेडणेकर यांचे गाळे असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर पेडणेकर यांनी काल पत्रकारांसह गोमाता नगरमध्ये जाऊन आपला गाळा असेल तर टाळे ठोकेन असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर दादरमधील एका एसआरए प्रकल्पाबाबत पोलीस पेडणेकर यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलीय.



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola