Kirit Somaiya : . आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने अनधिकृत फिल्म स्टुडिओ उभे राहिले!

Continues below advertisement

मुंबईतील मढ परिसरातले अनधिकृत फिल्म स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू आहे. यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या देखील हातत प्रतीकात्मक कुदळ आणि फावडं घेऊन मढकडे रवाना झाले. एक हजार कोटींचे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं गुरुवारी दिला. आम्ही फक्त तात्पुरतं बांधकाम करण्यास परवानगी दिली होती.. मात्र त्याजागी कायमस्वरुपी स्टुडिओ उभारण्यात आले, असं हरित लवादानं आपलया निर्णयात म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram