Kirit Somaiya PC : हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Continues below advertisement
आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबतच्या आरटीआय प्रकरणी किरीट सोमय्यांनी तक्रार दाखल केलीय.. मंत्रालयात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून सोमय्या फाईल तपासत असल्याच्या फोटोमुळे वाद निर्माण झाला होता. झेड सुरक्षा असताना फोटो काढण्याची परवानगी कुणी दिली? असा सवाल सोमय्या यांनी केलाय.
Continues below advertisement