Kirit Somaiya on Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांना हिशोब द्यावाच लागला
Continues below advertisement
गोमाता जनता एस आर ए इमारतीतील दोन गाळे एस आर ए च्या आदेशानंतर महापालिकेकडून सील. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. हे दोन गाळे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
Continues below advertisement