Kirit Somaiya: नगरविकास विभागाची किरीट सोमय्यांना नोटीस! वाद वाढण्याची शक्यता ABP Majha
Continues below advertisement
किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) मंत्रालयातील व्हायरल झालेल्या फोटोनंतर आता मंत्रालयातील (Mantralay) कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या हे मंत्रालयातील नगरविकास विभागात एका केबिनमध्ये फाईल तपासात होते आणि त्यावेळी किरीट सोमय्या यांना बसायला खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि तसे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आता समोर येत आहे.
Continues below advertisement