Kirit Somaiya No Answer on INS Vikrant : आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमवलेल्या निधीचं काय झालं?
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेले पैशांचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मात्र किरीट सोमय्यांनी दिलेलं नाही. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच सोमय्या यांनी पत्रकार परिषद संपवली. पाहुयात पत्रकार परिषदेनंतर काय झालं.....