INS Vikrant घोटाळ्याप्ररणी Kirit Somaiya - Neil Somaiya यांना क्लीन चीट ABP Majha

INS Vikrant Scam Case: भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा माजी नगरसेवक मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांना मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चीट दिली आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant Scam Case) बचाव मोहिमेत युद्धनौकेसाठी जमवलेल्या कोंटीवधींच्या निधीचा अपहार प्रकरणी सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याची कबुली मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे. या अहवालाबाबत कोर्टात लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola