Kirit Somaiya : Uddhav Thackeray यांचा उजवा हात तुरुंगात,आता डावा हात; सोम्य्यांचा रोख अनिल परबांकडे?
Kirit Somaiyya On Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यांदर्भात मोठं वक्तव्य केलंय, ते म्हणाले महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, केवळ भाजप राहणार. याबाबत किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
Tags :
Mumbai Shivsena Sanjay Raut ED Uddhav Thackeray Eknath Shinde Kirit Somaiya Anil Parab Sunil Raut Sanjay Raut Arrested