Kirit Somaiya : कोरोना काळात वैद्यकीय उपकरण खरेदीत घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप
Continues below advertisement
कोरोना काळात वैद्यकीय उपकरण खरेदीत घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप, पालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीकडून नोटीस, सोमय्या यांचा दावा , सोमवारपासून ईडी चौकशीला सुरुवात होणार, सोमय्यांची माहिती
Continues below advertisement