Kiran Gosaviचा पुणे पोलिसांना पुन्हा एकदा गुंगारा, उत्तर प्रदेशातूनही फरार झाल्याची माहिती
Continues below advertisement
बेपत्ता पंच किरण गोसावींनी पोलिसांना पुन्हा गुंगारा दिलाय. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांचं पथक काल लखनौमध्ये पोहोचलं. परंतु गोसावींनी पुणे पोलिसांना गुंगारा दिलाय. गोसावींंचं शेवटचं लोकेशन फत्तेपूर असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
Continues below advertisement
Tags :
Uttar Pradesh Pune Police NCB Cruise Drugs Case Kiran Gosavi Aryan Khan Drugs Case Prabhakar Sail