Thane Kalwa: खारेगाव उड्डाणपूल वर्षाअखेरीस खुला, कळवावासियांची 'कोंडी' संपणार! ABP Majha

 गेल्या अनेक वर्षांपासून कळवा खारेगाव येथील रेल्वे फाटक म्हणजे मध्य रेल्वेची डोकेदुखी ठरले होते मात्र या डोकेदुखीपासून आता मध्य रेल्वेची आणि कळव एकरांची सुटका होणार आहे कारण येत्या 25 डिसेंबर पर्यंत येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे सर्व काम पूर्ण होईल असे ठाणे महानगरपालिकेने मध्य रेल्वेला एका पत्राद्वारे कळवले आहे जर असे झाले तर मध्य रेल्वे ला खारेगाव फाटक कायमस्वरूपी बंद करता येणार आहे रेल्वेच्या प्रवासात प्रमाणेच कळवा पूर्व आणि पश्चिमेला राहणाऱ्या रहिवाशांना देखील होणार आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola