Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेला Thane सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी
Continues below advertisement
अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळेनं मार्च २०२०मध्ये एक जातीवाचक पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या प्रकरणात रबाळे पोलीस ठाण्यात तिच्यावर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी रबाळे पोलिसांनी तिला काल ताब्यात घेतलं होतं. याच प्रकरणात तिला कोर्टानं ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Continues below advertisement