KDMC | मुंबईत काम करणाऱ्यांसाठी सीमाबंदीचा निर्णय केडीएमसीकडून स्थगित | ABP Majha

मुंबईत काम करणाऱ्यांसाठी सीमाबंदीचा निर्णय केडीएमसीकडून स्थगित करण्यात आला आहे. मात्र, अंबरनाथ, बदलापूर महापालिकेकडून अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola