KDMC On Duty 24/7: अभियंत्यानी अधिकाऱ्यांना झापले-'तर पगार पण लिमिटेड घ्या' व्हिडियो व्हायरल
KDMC On Duty 24/7: अभियंत्यानी अधिकाऱ्यांना झापले-'तर पगार पण लिमिटेड घ्या' व्हिडियो व्हायरल फिल्ड ऑफिसर म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी कळत नाही! रस्त्यावर काय काम केलं पाहिजे ठेकेदार काम करत नाही एवढेच बोलून फक्त थांबायचं अधिकारी आज पासून २४ तास ऑन ड्युटी राहणार