Kasturba Hospital Measles Treatment : कस्तुरबा रुग्णालयात 101 पैकी 50 बालकांवर उपचार सुरु
Continues below advertisement
मुंबईकरांना सावधान करणारी बातमी. कारण मुंबईत एकूण ७४० गोवरचे संशयित रुग्ण आहेत. यातील ५०रुग्ण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर एक रुग्ण गंभीर असून व्हेंटिलेटरवरअसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईत कसा वाढतोय गोवरचा विळखा?
Continues below advertisement