Karuna Sharma : करुणा शर्मा शिवशक्ती सेना पक्षातर्फे कोल्हापुरातून निवडणूक लढवणार
Karuna Sharma : करुणा शर्मा लढवणार कोल्हापुरातून निवडणूक लढवणार आहेत. करुणा शर्मा यांनी 23 डिसेंबरला आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असं त्यांच्या नव्या पक्षाचं नाव असणार असून हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली होताी