Kartik Aaryan At lalbaugcha raja 2022 : कार्तिक आर्यन लालबागच्या चरणी नतमस्तक, भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 10:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनाला आज सकाळीला पोहोचला होता. 'भूल भुलैया 2' मुळे कार्तिक आर्यन घराघरात पोहोचला आणि लोकांकडून मिळत असलेले प्रेम कायम ठेवण्यासाठी मोठे कार्तिकने पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी ९ कोटींची ऑफर नाकारली होती. हाच कार्तिक आर्यन आज लालबाग राजाच्या चरणी लीन झाला.