Kanjurmarg Metro Car Shed | सरकारचा बालहट्ट महागात : आशिष शेलार
Continues below advertisement
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. तसेच तूर्तास भूखंडाची स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Kanjurmarg Metro Project Kanjurmarg Metro Kanjurmarg Metro Shed Ashish Shelar High Court Uddhav Thackeray BJP Shiv Sena