Kangana Ranaut पुन्हा बरळली, म्हणाली 1947 ला भीक मिळाली, स्वातंत्र्य 2014 ला मिळालं

Continues below advertisement

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असं वक्तव्य तिने केलं होतं. त्याला उत्तर देताना भाजपचे खासदार वरुण गांधींनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. कंगनाचे या विचारांना मूर्खपणा म्हणायचा की देशद्रोह असा सवाल त्यांनी विचारला होता. आता कंगनानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं असून गांधींच्या कटोऱ्यात आपल्याला स्वातंत्र्याची भीक दिली असल्याचं तिनं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram