Kandiwali Laljipada Firing : कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात गोळीबार, एक ठार
Kandiwali Laljipada Firing : कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात गोळीबार, एक ठार
मुंबईतील कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडलीये. आज सकाळी हा सगळा प्रकार घडला. या गोळीबारामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय. हा गोळीबार का झाला याची अद्याप माहिती समजलेली नाहीये. गोळीबार झाल्यानंतर हा आरोपी फरार झालाय. पोलीस आता या फरार आरोपीचा शोध घेतायत. या घटनेनं मात्र कांदिवली परीसरात भीतीचं वातावरण पसरलंय.
Tags :
Kandiwali