Kamathipura | कामाठीपुरा परिसराचा क्लस्टर योजनेतून पुनर्विकास होणार | ABP Majha
मुंबईतल्या कामाठीपुरा परिसराता क्लस्टर योजनेतून पुनर्विकास होणार आहे. म्हाडा अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत गृहनिर्माण खात्यानं हा निर्णय घेतलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केलीये, आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी...
Tags :
Kamathipura Building Cluster Redevelopment Kamathipura Cluster Redevelopment Jitendra Awhad Mhada