Kalyan : बिबट्याच्या बछड्याच्या डोक्यात अडकली बाटली, विनविभागाकडून शोध सुरु

Continues below advertisement

 

कल्याणमध्ये बदलापूरजवळ बिबट्याच्या बछड्याच्या डोक्यात बाटली अडकल्याची घटना समोर आली आहे. हा बछडा जुन्नर वनपरिक्षेत्रात परतला आहे. मागील 36 तासापासून वन विभाग बदलापूर भागात त्या बछड्याचा शोध घेत आहे. या बिबट्याच्या बछड्याच्या डोक्यात अडकली बाटलेली दिसत आहे.व्हिडिओच्या आधारे रविवारी रात्रीपासून बछड्याचा शोध सुरू आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram