Kalyan Railway Station Bomb : कल्याण रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 11:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKalyan Railway Station Bomb : कल्याण रेल्वे स्थानकावर मोठा अनर्थ टळला कल्याण रेल्वे स्थानकावर आज तब्बल ५४ डेटोनेटर्स आढळून आले. सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडण्याच्या आत बॉम्बशोधक पथकानं ही स्फोटकं ताब्यात घेतली. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील सरकत्या जिन्याखाली डेटोनेटर्सचे हे बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यामुळं कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला असंच म्हटलं जात आहे.