Kalyan Traffic : खासगी बसेसना संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत कल्याणमध्ये 'नो एण्ट्री' ABP Majha

कल्याण शहरातील वाहतुकीवरचा पडणारा प्रचंड ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत खासगी बसेसना शहरात 'नो एण्ट्रीकरण्यात आली आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून ठाणेभिवंडीनवी मुंबई येथून येणाऱ्या बसेसना शहराच्या वेशीवरच रोखण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola