ABP News

Kalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकर

Continues below advertisement

शिंदे गट vs ठाकरे गट

महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलले  ते ठाणे शहरातून.. आणि त्याचा परिणाम सध्याच्या निवडणुकीत शेजारच्या कल्याण मतदारसंघातही दिसतोय.

कारण कल्याणमध्ये शिवसेनेच्या दोन गटांचे उमेदवारच आमनेसामने आहेत.

एबीपी माझानं कल्याणमध्ये ग्राऊंड रिपोर्ट केला, ज्यामध्ये मतदारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आढळून आल्या. पाहूयात आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट

कल्याण लोकसभे मध्ये नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया काहींनी मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे गटाला पसंती दिली तर काहींनी उद्भव ठाकरे गटांना पसंती दिली आहे 

काही नागरिकांना समस्या आहेत पण बोलता येत नाहीत 

तर काही नागरिकांना कल्याण लोकसभेचे कोण उमेदवार आहेत हे माहिती नाहीत काहींनी राजू पाटील उमेदवार आहे अशा प्रतिक्रिया दिल्या

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram