Kalyan Local fight Video : कल्याणजवळ धावत्या लोकमध्ये प्रवशाची हत्या, चिवडण्यावरून झाला होता वाद

Continues below advertisement

चिडवण्याच्या वादातून धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटात  हाणामारी झाली. या हाणामारीत दोन प्रवासी गंभीर जखमी झाले .रविवारी रात्री अडीच वाजता सुमारास शेवटच्या कसारा लोकलमध्ये ही घटना घडली होती.यापैकी एका प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.दत्तात्रय भोईर असे मयत प्रवाशाचे नाव आहे . या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी चारपैकी दोन जणांना अटक केली आहे. त्यांची नावे अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram