Kalyan Dombivli मध्ये लसीकरणासाठी 2 किलोमीटरच्या रांगा, Local प्रवास करता यावा म्हणून लसीसाठी झुंबड

Continues below advertisement

कोरोनामुळे  सामान्यांचा लोकल प्रवासाला ब्रेक लागला होता, मात्र १५ ऑगस्टपासून तुमचा आमचा लोकल प्रवास पुन्हा सुरु होतोय. Local प्रवासा करता यावा म्हणून लशीसाठी लोकांची झुंबड. Kalyan Dombivaliमध्ये लसीकरणासाठी 2 किलोमीटरच्या रांगा बघायला मिळत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola