Kalyan BJP : कल्याणमध्ये शतप्रतिशत 'भाजप'चा उद्देश, कल्याण मतदारसंघ भाजपचं लक्ष?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मंतदारसंघात भाजपनं लक्ष केंद्रीत केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. कल्याण लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवसांचा दौरा करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola