Kala Ghoda Art Festival | सर्वात मोठं सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल | ABP Majha
मुंबईत काळा घोडा फेस्टीवल सुरू आहे. देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टीवल म्हणून याची ओळख आहे. या फेस्टीवलचं यंदाचं हे एकविसावं वर्ष आहे.
Tags :
Kala Ghoda Art Kala Ghoda Art Festival Art Festival Kala Ghoda Festival Kala Ghoda मराठी बातम्या