Kaisar Khalid Ghatkopar Hording Case :होर्डिंग प्रकरणात कैसर खालिद यांच्याकडून अधिकाराचा दुरूपयोग ?

Kaisar Khalid Ghatkopar Hording Case :होर्डिंग प्रकरणात कैसर खालिद यांच्याकडून अधिकाराचा दुरूपयोग ? घाटकोपर जाहिरात होर्डिंग दुर्घटना प्रकरण  तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद चौकशीच्या फेऱ्यात  होर्डिंग परवानगी प्रकरणात कैसर खालिद यांनी केलाय का अधिकाराचा दुरुपयोग ?  रेल्वे पोलिसांनी गृह खात्याला सादर केलेल्या प्राथमिक अहवालात उपस्थित केलाय सवाल  या अहवालात संपूर्ण घटनाक्रम, दिलेली परवानगी, ना हरकत परवानगी याबाबतचा उल्लेख  कैसर खालिद यांच्या मंजुरी आदेशानुसार इगो मीडिया प्रा.लि. या जाहिरात कंपनीला भाडेतत्वावर 10 वर्षांसाठी जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती  जाहिरात फलक उभारताना आवश्यक त्या अटी शर्ती टाकल्या होत्या का? उभारणी योग्य तंत्रज्ञाकडून केली होती का ? जाहिरात फलक स्ट्रक्चरल ऑडिटबाबत स्पष्टता होती का ?  या मुद्द्यांवर कैसर खालिद यांची होणार चौकशी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola