Jumbo Mega Block : 2 जानेवारीला Central Railway वर 24 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक
Mumbai : 2 जानेवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक असेल.. यावेळी ठाणे ते कल्याण मार्गावर धीम्या मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर एकही लोकल धावणार नाही. मेगाब्लॉकमुळे 200 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात तर 18 एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.