Juhu Chaupati Special Report: जुहू येथील समुद्राच्या किनारी प्लास्टीकचा चुरा आला कसा ?

Continues below advertisement

Juhu Chaupati Special Report: जुहू येथील समुद्राच्या किनारी प्लास्टीकचा चुरा आला कसा ?मुंबईतील जुहू, अक्सा बीच परिसरात प्लास्टिक पॅलेट्स बघायला मिळत आहेत. या प्लास्टिक पॅलेट्समुळे समुद्री जीवांना धोका निर्माण झालाय. समुद्रातून जाणाऱ्या एखाद्या शिपमधून हे कंटेनर उलटलं असावं असा अंदाज बांधण्यात येत आहे. अशाप्रकारचे पॅलेट्स किंवा प्लास्टिकचे क्रिस्टल्स पालघरमधील काही बीचवर देखील आढळून आल्याची माहिती आहे. ह्या प्लास्टिक पॅलेट्सपासून प्लास्टिकच्या वस्तू बनवण्यात येत असतात. कालपासून मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यांवर हे पॅलेट्स आढळून आले आहेत. पालिकेचे कर्मचाऱ्यांकडून हे बाजूला सारण्याचं काम केलं जातंय… यासंदर्भात जुहू बीच परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram