Juhi Chawla पुन्हा एकदा आपल्या ट्वीटमुळे चर्चेत, मुंबईत पसरललेल्या दुर्गंधीवर भाष्य
abp majha web team
Updated at:
30 Oct 2022 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री जुही चावला पुन्हा एकदा आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आलीय. जुहीनं आपल्या ट्वीटमध्ये मुंबईत पसरललेल्या दुर्गंधीवर भाष्य केलं आहे. दिवसेंदिवस आपण या दुर्गंधी आणि वायूप्रदूषणात जगलो आहोत असं वाटत असल्याचा उल्लेख जुहीनं आपल्या ट्वीटमध्ये केलाय. त्यामुळे जुहीचं हे ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतंय.