Joyalukkas Gold Showroom : जॉय लूक्कासचं भव्य शोरूम आता बोरीवलीत, खा. गोपाळ शेट्टींच्या हस्ते उद्घाटन
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली आता सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठीचे ज्वेलरी हब बनत आहे. जॉय लूक्कासच्या भव्य शोरूमचे बोरीवलीत खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन झालं.