JNU Protest | गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेलं आंदोलन पोलिसांकडून स्थलांतरित | ABP Majha
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला आझाद मैदानात हलवल्याची माहिती मिळत आहे.