Dharavi Redevelopment Project | धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच ती वेळ : जितेंद्र आव्हाड
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा हात घातलाय. धारावी_पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे...
रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील..
आर्थीक उलाढाली ला सुरवात होईल..
व्हेंटिलेटरवर असलेला बांधकाम उद्योग ला जीवन दान मिळेल.. असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केलंय.,
रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील..
आर्थीक उलाढाली ला सुरवात होईल..
व्हेंटिलेटरवर असलेला बांधकाम उद्योग ला जीवन दान मिळेल.. असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून केलंय.,