Thane : पोरासाठी बाप कधीही तयार असतो, जितेंद्र आव्हाड यांचा श्रीकांत शिंदे यांना टोला

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात जुगलबंदी. आज आव्हाड - शिंदे एकाच मंचावर आले होते आणि या दरम्याम नीधीवरून दोघांमध्ये जुगलबंदी झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola