Jitendra Awhad on BMC Election: मोठा भाऊ उद्धव ठाकरे असेल तर पालिकेत आपलीच सत्ता असेल.
मुंबई महापालिकेबाबत जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान 'मोठा भाऊ उद्धव ठाकरे सोबत असेल तर पालिकेत आपली सत्ता येईल' मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला जाईल-आव्हाड